Tilted Brush Stroke

चहाची Perfect रेसिपी!

Tilted Brush Stroke

लाखो भारतीयांचा दिवस चहाने सुरू होतो.

Tilted Brush Stroke

काहीजणांना सकाळचा चहा मिळाला नाही तर दिवसभर काही सूचेनासं होतं.

Tilted Brush Stroke

दिवसभरात टपरीवरचा चहा प्यायला अनेकजणांना आवडतो.

Tilted Brush Stroke

या चहाचा सुगंधच भारी असतो, त्यामुळे आज आपण टपरीसारखा चहा कसा बनवायचा, पाहूया.

Tilted Brush Stroke

उत्तम चहासाठी सर्वात महत्त्वाचं असतं योग्य प्रमाण.

Tilted Brush Stroke

चहा बनवण्यासाठी पाणी कमी, दूध जास्त, साखर, चहापावडर आणि आलं घ्यावं.

Tilted Brush Stroke

सर्वात आधी पातेल्यात दूध घ्यायचं, मग चहापावडर आणि साखर घालून शेवटी पाणी ओतून आलं घालावं.

Tilted Brush Stroke

या मिश्रणाला एक उकळी आली की, अतिशय स्वादिष्ट असा चहा बनून तयार होईल.

Tilted Brush Stroke

चहा आल्याचा असो किंवा वेलचीचा असो. हे पदार्थ त्यात शेवटी घालायचे ज्यामुळे त्यांची चव जशीच्या तशी चहात उतरते.