तुम्हाला माहितीये का, चक्क 'या' भाजीमुळे चमकतो चेहरा

ऋतू बदलताच बाजारात दिसतात नवीन फळं आणि भाज्या.

त्यामुळे आपण घेतो हंगामी फळं आणि भाज्यांचा आस्वाद.

काही फळं, भाज्या असतात आरोग्यासाठी लाभदायी.

अशीच आहे एक उत्तम भाजी जिला हिवाळ्यात मिळते विशेष मागणी.

या भाजीचं नाव आहे वाल पापडी.

वाल पापडीत असतात अनेक पोषक तत्त्व.

त्यामुळे ही भाजी असते आरोग्यासाठी फायदेशीर.

वाल पापडी खाल्ल्यास शरिराची रोगप्रतिकारक शक्ती होते मजबूत.

शिवाय अनेक त्वचारोग दूर करण्यासही मिळते मदत.