डायबिटीज असेल तर कारल्यामुळे शुगर लेव्हल कमी होऊ शकते.
मात्र कारल्यामुळे उलटी, चक्कर येणं हा त्रासही होऊ शकतो.
कारण कारलं पचायला पचनशक्ती भक्कम असावी लागते.
रात्रीच्या वेळी पचनक्रिया मंदावते.
त्यामुळे रात्री कारलं खाल्ल्यास गॅस होऊ शकतो.
पोटासंबंधित व्याधी असतील, तर अजिबात खाऊ नये कारलं.
सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्यासंबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.