'ही' 5 फळं आरोग्यासाठी सर्वोत्तम!

वातावरण बदलताच जडतात साथीचे आजार, त्यामुळे आरोग्य जपावं.

आहारावर विशेष लक्ष द्यावं.

डाळींब खाल्ल्यानं शरिरातली रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत मिळते.

दररोज सफरचंद खाणंही रक्तवाढीसाठी उत्तम मानलं जातं.

द्राक्ष खाल्ल्यानं शरिरातला थकवा दूर होतो.

केळ्यामुळे शरिरातली लोहाची कमतरता भरून निघते.

संत्र खाल्ल्यानं शरीर हायड्रेटेड राहतं.

तसंच यामुळे शरीर सुदृढ राहतं.

या सर्व फळांमुळे शरिरातली पोषक तत्त्वांची कमतरता भरून निघते.