तुमच्या 'या' 5 सवयींमुळे गळतात केस, आजच थांबवा!
आजकल महिलाओं के साथ-साथ पुरुष भी कम उम्र में ही बाल गिरने से परेशान हैं.
केसांची काळजी घेणं आहे अत्यंत आवश्यक.
आजकाल तरुण मुलींसह मुलांनाही असतो केसगळतीचा त्रास.
यामागे असू शकतात अनेक कारणं. जसं की, केसांकडे दुर्लक्ष करणं.
अनेक दिवस केस न धुवणं, सतत शॅम्पू बदलणं.
खाण्यापिण्याबाबत काही चुका केल्यास केस गळतात.
जास्त गोड खाल्ल्याने केस गळतात.
दारू प्यायल्याने केस गळतात.
तळलेले, मसालेदार पदार्थ खाल्ल्यानेही केसांचे होतात हाल.
डेअरी प्रॉडक्ट्सही असतात हेअर फॉलचं कारण.
स्टार्ची पदार्थ खाल्ल्यामुळेही केस गळतात.