टाइप 2 डायबिटीजवर पिवळी चमकदार फुलं रामबाण!

बहावाच्या फुलांना आयुर्वेदात आहे विशेष महत्त्व.

या फुलांच्या झाडांची फळं आणि सालही असते गुणकारी.

टाइप 2 डायबिटीजमध्ये हे झाड ठरतं अत्यंत फायदेशीर.

आयुर्वेदाचार्य भुवनेश पांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

ते सांगतात की, मधुमेहाच्या रुग्णांसाठी या फुलांचं झाड उपयुक्त असतं.

सर्वात आधी या झाडाची पानं स्वच्छ धुवून घ्यावी.

मग बारीक वाटून त्यांचा रस काढावा.

हा रस दररोज पाव कप प्यावा.

यामुळे शुगर कंट्रोल होते असं म्हणतात.