आजकाल Heart संबंधित आजार प्रचंड वाढले आहेत.
हे आजार जीवघेणेही ठरू शकतात.
त्यामुळे आजच तुमचा आहार बदला. दररोज मनुके आणि अंजीर खा.
यामुळे तुमचं हृदय कायम सुदृढ राहील.
आयुर्वेदिक डॉक्टर राघवेंद्र चौधरी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
त्यांनी सांगितलं की, रात्री 2 अंजीर आणि 15 मनुके पाण्यात भिजत ठेवा.
सकाळी उपाशीपोटी ते खा.
त्यानंतर जवळपास 1 तास काहीच खाऊ नका.
यामुळे हृदयाच्या नसा भक्कम होतील.