किचनमधल्या 'या' लहान पदार्थाने वजन होईल भरपूर कमी!

शरिरातली चरबी कमी करण्यासाठी लोक घेतात वेगवेगळी औषधं.

वजन कमी करण्यासाठी लसूण मानला जातो रामबाण.

यात असतात व्हिटॅमिन सी, बी आणि ए भरपूर प्रमाणात.

दररोज सकाळी पाण्यासोबत लसणाच्या दोन पाकळ्या खाण्याचा दिला जातो सल्ला.

यामुळे पोटाच्या विकारांवर मिळतो आराम. 

त्यामुळे वजन आपोआप होतं कमी.

लसणात सल्फ्युरिक ऍसिडसह असतात अनेक गुणधर्म.

लसणामुळे कोलेस्ट्रॉलही राहतं नियंत्रणात.