भारताच्या या शहरात रस्त्यांवर सिग्नलच नाही!

शहर लहान असो किंवा  मोठं असो, वाहतूक कोंडी काही सुटलेली नाही.

मुंबईपासून दिल्लीपर्यंत सर्व रस्त्यांवर दिवसातून एकदा तरी होते वाहतूक कोंडी.

परंतु भारतात असं एक शहर आहे जिथं रस्त्यांवर एकही ट्रॅफिक सिग्नल नाही.

राजस्थानचं कोटा शहर आहे प्रसिद्ध.

भूतानच्या थिंपूनंतर कोटा असं दुसरं शहर आहे जिथं ट्रॅफिक सिग्नल नाही.

कोटात जवळपास सर्व रस्त्यांवरून हटवले आहेत सिग्नल.

कोटामध्ये रस्त्यांचं सुरू आहे चौपदरीकरण.

...म्हणून काढण्यात आले आहेत सिग्नल, मात्र त्यामुळे आता इथं वाहनं धावतात बेभान.