पोटाच्या प्रत्येक समस्येवर गुणकारी 'हा' पदार्थ!

जवळपास प्रत्येक घरात असतो ओवा.

पदार्थांची चव वाढवण्यासोबतच ओवा आहे आरोग्यासाठी फायदेशीर.

ओवा असतो अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण.

आयुर्वेदिक डॉ. पंकज कुमार सांगतात...

जेवल्यानंतर ओवा खाल्ल्यास पोटात गॅस होत नाही.

ओवा अन्नपचन सुरळीत होण्यासाठी असतो उत्तम.

यामुळे आतड्याही राहतात भक्कम.

मूळव्याधाच्या रुग्णांसाठीही ओवा ठरतो फायदेशीर.

सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्यासंबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.