जवळपास प्रत्येक स्वयंपाकघरात असतात मसाल्याचे पदार्थ.
याच मसाल्यांमध्ये असतं जायफळ.
जे आरोग्यासाठी असतं फायदेशीर.
जायफळामुळे तणाव आणि निद्रानाश होतो दूर.
यामुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यासही मिळते मदत.
तसंच पोटाच्या विकारांवर मिळतो आराम.
शिवाय यामुळे सूज आणि सांधेदुखी होते बरी.
तसंच जायफळामुळे त्वचारोगही होतात दूर.
आयुर्वेदिक डॉक्टर सुनीता सोनल यांनी ही माहिती दिली आहे.