आजच्याच दिवशी झाली होती राम मंदिराची पायाभरणी

3 वर्षांपूर्वी 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती राम मंदिराची पायाभरणी.
3 वर्षांपूर्वी 5 ऑगस्ट 2020 रोजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती
राम मंदिराची पायाभरणी.
याच दिवशी पाहिलं होतं देशवासियांनी राम मंदिराचं सुंदर स्वप्न.

आज प्रभू रामाचं मंदिर आहे प्राणप्रतिष्ठापनेसाठी सज्ज.

जानेवारीच्या तिसर्या आठवड्यात पंतप्रधान जाणार रामलल्लाच्या पूजेसाठी अयोध्येत.

राम मंदिराच्या पहिल्या टप्प्याचं नेत्रदीपक बांधकाम झालंय पूर्ण.

पहिल्या टप्प्यात आहेत 167 सुरेख खांब.
पहिल्या टप्प्यात आहेत 167 सुरेख खांब.
अष्टकोनी गाभाऱ्यात विराजमान होण्यासाठी रामलल्लाची मूर्तीही तयार होतेय वेगवान.

रामभक्तांना आहे रामभेटीची आतुरता.
रामभक्तांना आहे
रामभेटीची आतुरता.
मंदिर उभारणीचं काम कुठपर्यंत आलं, मंदिर कधी तयार होणार, याचा अहवाल दिला जातो पंतप्रधानांना.