पांढऱ्याशुभ्र चमकदार दातांसाठी सोपे उपाय

दातांच्या समस्या आता झाल्या आहेत सामान्य.

आपण काही सवयींमुळे दातांचं आरोग्य ठेवू शकता निरोगी.

सकाळी न चूकता दात स्वच्छ घासावे, त्यामुळे हिरड्या निरोगी राहतात.

ब्रश चांगल्या स्थितीत असायला हवा, त्यामुळे वेळोवेळी तो बदलावा.

नियमितपणे दात घासल्याने हळूहळू तोंडातले सर्व जंतू नष्ट होतात.

झोपण्यापूर्वीही ब्रश करावा. दिवसभरात काहीही खाल्ल्यावर चूळ भरावी.

टूथपेस्टच्या जागी हळद, मोहोरीचं तेल किंवा मीठ वापरल्यास दात चमकदार होतात.

डॉक्टर जितेंद्र उपाध्याय यांनी ही माहिती दिली आहे.