तरुणपण टिकवून ठेवण्यासाठी दररोज करा 'हे' काम!

आपण कायम तरुण दिसावं, असं जवळपास प्रत्येकाला वाटतं.

रोजच्या जीवनात काही बदल केल्याने आपली ही इच्छा पूर्ण होऊ शकते.

रात्री एका तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवा.

सकाळी झोपेतून उठल्यावर सर्वात आधी ते पाणी प्या.

त्यामुळे गॅस, ऍसिडिटी होत नाही. शिवाय त्वचेवर तेजही येतं.

सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्या.

तरुणपण टिकवून ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करणं आहे आवश्यक.

ताण घेऊ नका, कायम खुश राहण्याचा प्रयत्न करा.