राहू असेल भक्कम तरच संसार होईल सुखाचा, एक रत्न करेल चमत्कार!

कुंडलीतलं राहूचं स्थान भक्कम करण्यासाठीच आहे हे खास रत्न.

या रत्नाचं नाव आहे 'गोमेद'.

गोमेदला इंग्रजीत म्हणतात Onyx.

हे रत्न परिधान केल्यास वैवाहिक जीवनातल्या सर्व अडचणी होतात दूर.

ज्योतिषी अशोक सांगतात...

गोमेद राहू ग्रहाचं स्थान करतं भक्कम.

यामुळे पोटाच्या विकारांवरही मिळतो आराम.

कुंडलीत असेल राहूदोष, तर त्यापासून गोमेदमुळे होतं संरक्षण. 

मात्र राहूचे हे फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा तो चांदीच्या अंगठीत केला जातो परिधान. 

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)