मटणापेक्षा महागडी भाजी, चवही भारी!

हिरव्या भाज्या असतात पौष्टिक.

जंगलांमध्ये आढळणाऱ्या काही भाज्याही असतात आरोग्यपयोगी.

कटरुआ त्यापैकीच एक, जी आहे औषधी गुणांनी परिपूर्ण.

डॉ. विद्या गुप्ता सांगतात...

या भाजीला म्हणतात शाकाहाऱ्यांचं मटण.

यात पौष्टिक तत्त्व असतात भरपूर.

यामुळे शरीर राहतं सुदृढ.

शिवाय आजारपणही राहतात दूर.

डायबिटीजच्या रुग्णांसाठी ही भाजी मानली जाते उत्तम.

म्हणूनच आहे तिचा 800 रुपये प्रति किलो दर.