डायबिटीजवर अत्यंत गुणकारी पानं!

आपल्या आजूबाजूला असतात अनेक औषधी वनस्पती, केवळ आपल्याला नसते त्याबद्दल माहिती.

यापैकीच एक आहे कढीपत्ता.

यामुळे जेवणाची चव वाढते आणि आरोग्य सुदृढ राहतं.

आयुर्वेदिक वनस्पती एक्सपर्ट  प्रो. विजय मलिक सांगतात...

दररोज कढीपत्त्याची 4-5 पानं खाल्ल्यानं पचनशक्ती राहते उत्तम.

दररोज सकाळी 8-10 कढीपत्त्याची पानं खाल्ल्यास वजन कमी होण्यास मिळते मदत.

कढीपत्त्याच्या तेलामुळे केसांचं आरोग्य राहतं सुदृढ.

बीपी आणि डायबिटीजवरही कढीपत्ते असतात फायदेशीर.