दररोज अर्धा तास चाला! स्वतःलाचं जाणवतील
6 फायदे
चालण्यासारखा दुसरा व्यायाम नाही, असं म्हणतात ते काही खोटं नाही.
तज्ज्ञ सांगतात, दररोज किमान अर्धा तास तरी चालावं.
खरंतर चालणं हा आहे सर्वात सोपा व्यायाम.
नियमितपणे चालल्यास शरिरात राहते लवचिकता.
पायसुद्धा राहतात भक्कम.
30 मिनिटं चालण्याने 150 ते 200 कॅलरीज होतात बर्न.
ज्यामुळे चरबी आणि वजन दोन्ही होतं कमी.
आठवडाभर दररोज अर्धा तास चालल्याने शरिराची रोगप्रतिकारक शक्ती होते भक्कम.
व्यायामामुळे मोठमोठ्या आजारांपासून शरिराचं होतं संरक्षण.