थंडीच्या दिवसांत रंगीबेरंगी फळांनी सजते बाजारपेठ.
पपई मिळते हिवाळा, उन्हाळा दोन्ही ऋतूत.
हे फळ आरोग्यासाठी आहे अतिशय फायदेशीर.
विशेषतः थंडीत पपई खाल्ल्यास विविध आजारांवर मिळतो आराम.
पपईत असतं फायबर.
फायबरमुळे अन्नपचन होतं व्यवस्थित.
डोळ्यांच्या आरोग्यासाठीही पपई असते गुणकारी.
पपईमुळे शरिरातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण राहतं नियंत्रणात.
ज्यामुळे हृदय धडधडतं सुदृढ.