फळांवर लावलेल्या स्टिकरचा अर्थ काय असतो?

तुम्ही कधी फळांचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर त्यावर स्टिकर दिसेल.

विशेषत: सफरचंदावर स्टिकर्स लावलेले असतात.

या स्टिकर्सचा अर्थ तुम्हाला माहितीये?

खाद्य सुरक्षा अधिकारी लव कुमार गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली आहे.

फळांवर कंपनीकडून स्टिकर लावले जातात.

यात ब्रँडिंगसह कोडिंग केलेलं असतं.

जर स्टिकरवर 5 अंक असतील आणि पहिला अंक 9 असेल तर...

याचा अर्थ असतो की, या फळांचं उत्पादन सेंद्रिय पद्धतीनं घेतलेलं आहे.

जर कोडची सुरूवात 8 अंकाने झाली...

तर याचा अर्थ असतो की, या फळांचं उत्पादन जैविक पद्धतीनं घेतलेलं आहे.