तुमच्या डोक्यावर कधी कावळा बसलाय? बसला असेल तरच वाचा!

Yellow Star
Yellow Star

आपल्या भारतात कावळ्यांच्या संकेताला आहे विशेष महत्त्व.

Yellow Star

दारात, खिडकीत कावळा ओरडला की, आता पाहुणे येणार, हा समज तुम्हाला माहितच असेल.

Yellow Star

परंतु कावळ्यांचे अनेक संकेत अशुभ मानले जातात.

Yellow Star
Yellow Star

कारण कावळ्यांना म्हणतात यमदूत.

Yellow Star
Yellow Star

कावळ्यांचे पंजे डोक्याला लागणं म्हणजे अत्यंत अशुभ.

Yellow Star
Yellow Star

पण डोक्याला पायांचा स्पर्श करून कावळा उडून जाणं म्हणजे शुभ संकेत.

Yellow Star

याचा अर्थ असा होतो की, आपली लवकरच आर्थिक भरभराट होणार आहे.

Yellow Star
Yellow Star

तर, कावळ्याने डोक्यावर चोच मारणं असतं अशुभ.

Yellow Star

हा असतो तुमच्या आयुष्यात येणाऱ्या वादळाचा संकेत.