अपूर्ण झोपेमुळे नेमकं काय होतं?

झोप पूर्ण होणं असतं अत्यंत आवश्यक.

नाहीतर शरिराला जडतात विविध आजार, ज्यांची आपल्याला नावही नसतात माहिती.

सविस्तरपणे जाणून घेऊया...

किमान 7 ते 8 तासांची झोप न झाल्यास रोगप्रतिकारक शक्ती होते कमकुवत.

डोकेदुखी वाढते.

स्लीप एपनोया नावाचा आजार होतो.

स्लीप पॅरालिसिससुद्धा होऊ शकतो.

रेस्टलेस लेग्सचा त्रास होण्याचीही शक्यता असते.

सर्केडियन रिदम डिसऑर्डरसुद्धा होऊ शकतो.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे निद्रानाश आजार होतो.