Heart attack येतो तेव्हा नेमकं काय होतं?

आता तरुणांनाही असतो हृदयरोगांचा धोका.

गेल्या काही वर्षात हार्ट अटॅकची अनेक प्रकरणं आली आहेत समोर.

हार्ट अटॅक येताना सर्वात आधी शरिरात काय होतं जाणून घेऊया. जेणेकरून ताबडतोब डॉक्टरांची मदत घेता येईल.

छाती जड झाल्यासारखी वाटते.

डोकं हलकं दुखायला लागतं.

शरिराला घाम फुटतो,  जीव घाबराघुबरा होतो.

काहीवेळा खांदेही दुखतात.

हाताच्या बाहेरच्या बाजूला खूप दुखतं.

हार्ट अटॅक येण्याच्या काही क्षणांपूर्वी संपूर्ण शरीर थंडगार पडतं.