नवरीच नाही, कोणतीही सामान्य स्त्री पायात घालते चांदीचे पैंजण.
यामागे काहीतरी शास्त्रीय किंवा धार्मिक कारण असू शकतं, याचा आपण केलाय का विचार?
चांदीचे पैंजण घालण्याची परंपरा आहे प्राचीन.
चांदीतून शरिराला मिळतो गारवा.
म्हणूनच पायात कायम चांदीच घातली जाते.
चांदीमुळे पाय कधीच सूजत नाहीत, पायाचं दुखणंही होतं बरं.
असं म्हणतात की, चांदीमुळे शरीर होतं भक्कम.
मान्यतेनुसार, चांदीत असतो देवी लक्ष्मीचा वास.
म्हणूनच पायात सोनं नाही, तर चांदी घालतात.
महंत स्वामी हंसानंद यांनी ही माहिती दिली आहे.