Off-white Banner
Off-white Banner

घरी कोणाला Heart attack आला तर काय करायचं?

Off-white Banner
Off-white Banner

Heart attack म्हणजेच हृदयविकाराचा झटका बेतू शकतो जीवावर.

Off-white Banner
Off-white Banner

भारतात हृदयविकाराच्या झटक्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वाढलंय.

Off-white Banner
Off-white Banner

आता तर तरुणांनाही हृदयविकाराचा झटका येतो.

Off-white Banner
Off-white Banner

अगदी जिम किंवा डान्स करतानासुद्धा हा झटका येऊ शकतो.

Off-white Banner
Off-white Banner

जाणून घेऊया हृदयविकाराचा झटका आल्यावर काय करायचं.

Off-white Banner
Off-white Banner

सर्वात आधी त्या व्यक्तीला जागच्या जागी शांत झोपवायचं.

Off-white Banner
Off-white Banner

ती बेशुद्ध झाली तर तिची नस तपासायची.

Off-white Banner
Off-white Banner

मनगटावर अजिबात टोके जाणवले नाहीत तर तिला मोठा attack आलाय हे समजून जायचं.

Off-white Banner
Off-white Banner

त्यानंतर त्या व्यक्तीच्या छातीवर हाताने पंप करा. तोपर्यंत करा जोपर्यंत ती शुद्धीत येत नाही.