देशाच्या 'या' राज्यात सर्वात शेवटी उगवतो सूर्य!

आपला भारत देश विविध संस्कृतींनी आहे परिपूर्ण.

इथल्या गावागावात पाहायला मिळते विविधतेतली एकता.

तुम्हाला माहितीये, आपल्या देशात सर्वात आधी सूर्योदय कुठे होतो?

गुजरात राज्यातील गुहार मोती भागात सर्वात शेवटी सूर्य उगवतो.

याचं कारण म्हणजे गुजरात राज्य देशाच्या पश्चिम भागात येतो.

हा भाग भारताचा पश्चिम भाग आहे.

इथं जूनमध्ये संध्याकाळी 7:39 वाजता सूर्यास्त होतो.

तर, पूर्वेकडील अरुणाचाल भागात देशातला सर्वात पहिला सूर्योदय होतो.