कोणत्या Vitaminच्या कमतरतेमुळे केस पिकतात?

वय वाढलं की केस पांढरे होणं सामान्य असतं.

परंतु आजकाल तरुणपणातच केस पिकतात.

यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. जसं की, अनुवंशिकता, ताण, व्यसन, इत्यादी.

शरिरात व्हिटॅमिन्सची कमतरता असेल तरीही केस पिकतात.

जाणून घेऊया कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात.

व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे ही समस्या होऊ शकते.

या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस गळतातही.

तरुणपणात केस पिकण्यामागे असतं हे मोठं कारण.

म्हणून आपल्या डायटमध्ये व्हिटॅमिन B12चा आवर्जून करा समावेश.