'या' लोकांनी अजिबात खाऊ नये बदाम! त्रास वाढतो

बदाम आरोग्यासाठी असतात फायदेशीर.

बदामातून शरिराला मिळतात अनेक फायदे.

परंतु काहीजणांनी चुकूनही खाऊ नये बदाम.

डॉक्टर सौरभ मिश्र यांनी याबाबत माहिती दिली आहे.

हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर बदाम खाऊ नये.

किडनी स्टोनच्या त्रासातही बदाम  खाऊ नये.

पचनासंबंधी काही त्रास असेल तर बदाम अजिबात खाऊ नये.

बदामामुळे हे त्रास वाढू शकतात, असं डॉक्टर सांगतात.