मकर संक्रांतीमागे नेमकी काय आहे धार्मिक मान्यता?

सध्या सर्वत्र सुरू आहे या सणाची तयारी.

या दिवशी सूर्याचा मकर राशीत होतो प्रवेश.

म्हणूनच या दिवशी साजरी होते मकर संक्रांत.

काही ठिकाणी या सणाला म्हणतात 'उत्तरायण'.

काही ठिकाणी म्हणतात 'मकर संक्रांती'.

या दिवशी हरिद्वार आणि काशीसारख्या पवित्र स्थळी स्नान करणं मानलं जातं शुभ.

ज्योतिषशास्त्रानुसार, मकर संक्रांतीला सूर्याच्या पूजेत लाल फुलांना असतं विशेष महत्त्व.

या दिवशी सूर्यपूजेसह सूर्याला जल अर्पण करण्याचा दिला जातो सल्ला.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)