2024चा श्रावण का आहे एवढा खास?

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला आहे अनन्यसाधारण महत्त्व.

या महिन्यात महादेवांची विधीवत पूजा केली जाते. 

5 ऑगस्ट रोजी सोमवारीच सुरू होतोय यंदाचा श्रावण. 

काशीचे ज्योतिषी पंडित संजय उपाध्याय सांगतात...

सोमवार मानला जातो महादेवांचा वार आणि श्रावणही असतो त्यांनाच समर्पित. 

त्यामुळे यंदा सोमवारी सुरूवात होणार असल्यानं श्रावण मानला जातोय अत्यंत शुभ. 

श्रावणात महादेवांची मनोभावे पूजा केल्यास मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. 

सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.