भाजलेल्या जागी चुकूनही लावू नये टूथपेस्ट!

अनेकजण भाजलेल्या जागी टूथपेस्ट लावतात.

खरंच अशी टूथपेस्ट लावणं योग्य आहे का?

कधीच भाजलेल्या जागी टूथपेस्ट लावू नये.

टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा असतो, ज्यामुळे स्किन आणखी जळू शकते.

टूथपेस्टमध्ये अनेक केमिकलही असतात.

ज्यामुळे स्किन इन्फेक्शन होऊ शकतंं.

स्किनवर टूथपेस्ट लावल्याने तिथं डागही उठू शकतात.

भाजलेल्या जागी टूथपेस्ट लावल्यास आधी थंडगार वाटतं, पण...

टूथपेस्ट त्वचेच्या आत गेल्यानंतर नुकसानदायी ठरू शकते.