तिजोरीत ठेवा 3 वस्तू, आई लक्ष्मीच्या कृपेनं होऊ शकता धनवान!

आजकाल सगळ्याच गोष्टींसाठी लागतात पैसे.

अनेक घरांमध्ये काही केल्या पैसा टिकतच नाही.

काहीजणांची तिजोरी भरताच होते रिकामी.

रांचीचे ज्योतिषी  संतोष कुमार चौबे सांगतात...

तिजोरीत सर्वात आधी लहान लहान कवड्या ठेवा.

याव्यतिरिक्त आपण एक मोठा शंखही ठेवू शकता.

तसंच तिजोरीत अक्षता म्हणजे तांदूळही ठेवावे.

या तीनही गोष्टी लक्ष्मी देवीला असतात प्रिय.

यामुळे तिजोरी कायम राहते भरलेली आणि आपली आर्थिक भरभराट होते.

सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.