Women's Day
निमित्त द्या 'हे' खास गिफ्ट
महिला दिनी काय गिफ्ट द्यावं बरं? हा पुरुषांसमोर असतो मोठा प्रश्न.
या महिला दिनी तिला एक घड्याळ देऊन, 'स्वतःसाठीही वेळ काढत जा', असं प्रेमाने सांगा.
तुम्ही तिला
Smart watch
देऊ शकता.
याशिवाय एक सुंदर असा दागिनाही देऊ शकता.
अंगठी दिली तर उत्तम.
फिटनेस बँड देऊन तिला 'आमची काळजी घेतेस, स्वतःचीही काळजी घेत जा', असं सांगा.
तुम्ही तिला एक ब्रँडेड पर्सही देऊ शकता, जी अनेक वर्ष टिकेल.
ही पर्स ऑफिसला जाताना वापरता येईल अशी पाहा.