भव्य नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेला वनडे वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहण्यासाठी दाखल झाले आहेत जगभरातील क्रिकेटप्रेमी.
हीच बाब लक्षात घेऊन वाढवण्यात आले विमान तिकीट दर.
देशांतर्गत विमान उड्डाणांच्या किंमती 5 टक्क्यांनी, तर आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांच्या किंमती वाढल्या 4 टक्क्यांनी.
अहमदाबादला जाण्यासाठी विमान उड्डाणांच्या किंमती पुढीलप्रमाणे:
दुबई - इतर दिवशी : 10 हजार ते 15 हजार रुपये, सध्या : 70 हजार रुपये. कॅनडा - इतर दिवशी : 50 हजार ते 1 लाख रुपये, सध्या : 1 लाख ते 1.80 लाख रुपये. अमेरिका - इतर दिवशी : 50 हजार ते 1 लाख रुपये, सध्या : 1 लाख ते 2 लाख रुपये न्यूझीलंड - इतर दिवशी : 40 हजार ते 80 हजार रुपये, सध्या : 80 हजार ते 1.40 लाख रुपये.
दिल्ली - इतर दिवशी : 3 हजार ते 5 हजार रुपये, सध्या : 24 हजार रुपये. मुंबई - इतर दिवशी : 2 हजार ते 4 हजार रुपये, सध्या : 25 हजार रुपये. बंगळुरू - इतर दिवशी : 5 हजार ते 8 हजार रुपये, सध्या : 27 हजार रुपये. हैदराबाद - इतर दिवशी : 6 हजार रुपये, सध्या : 30 हजार रुपये. चेन्नई - इतर दिवशी : 6 हजार ते 8 हजार रुपये, सध्या : 18 हजार से 20 हजार रुपये.