स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ असतात जे आरोग्यासाठी ठरतात फायदेशीर.
काळीमिरीचा उपाय तर आहे लय भारी!
हा उपाय अचूक केल्यास आपल्याला मिळतील पैसेच पैसे.
अनेक प्रयत्न करूनही नसेल मिळत यश, तर हा उपाय कराच!
घरातून निघताना दारात ठेवा काळीमिरी.
मग पाहा, लवकरच मिळेल चांगली बातमी.
शनीदोषावरही रामबाण आहे हा उपाय.
बुडालेले पैसे परत मिळवण्यासाठीही करू शकता हा उपाय.
नोकरी मिळत नसल्यास घराच्या पूर्व दिशेत फेका 5 काळीमिऱ्या.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)