सोन्याची अंगठी वापरत असाल तर या गोष्टी माहित असायलाच हव्या

अनेकजण वापरतात सोन्याची अंगठी.

पहिल्या बोटाला गुरू ग्रहाचं बोट मानलं जातं.

सोन्याची संबंध हा गुरू ग्रहाशीच असतो.

मधल्या बोटात सोन्याची अंगठी घालणं अशुभ मानलं जातं.

हे बोट शनी ग्रहाशी संबंधित असतं.

या बोटात लोखंडाची अंगठी घालावी.

तसंच अंगठ्यातही कधीच सोन्याची अंगठी घालू नये.

अंगठ्यात कधीही चांदीची अंगठी घालणं शुभ मानलं जातं.

सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.