केळ्याच्या सालीचे 'हे' फायदे तुम्हाला 99% माहित नसतील!

केळं चवीला अत्यंत स्वादिष्ट लागतं आणि आरोग्यदायी असतं यात काहीच शंका नाही.

परंतु केळ्याची सालही फायदेशीर असते याचा कधी तुम्ही विचार केलाय का?

या सालीमध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात.

डॉक्टर स्मिता श्रीवास्तव यांनी याबाबत माहिती दिली आहे.

केळ्याच्या सालीमुळे अन्नपचन व्यवस्थित होतं.

केळ्याच्या सालीमुळे दात चमकदार होतात.

चेहऱ्यावर स्क्रब करण्यासाठीही केळ्याची साल आपण वापरू शकता.

केसात कोंडा झाला असेल, तर तोही नष्ट होऊ शकतो.

त्यासाठी केळ्याच्या सालीची पेस्ट स्कॅल्पवर लावण्याचा सल्ला दिला जातो.