संत्र्याचे हे फायदे तुम्हाला माहित नसतील!

संत्र आरोग्यासाठी आहे अत्यंत फायदेशीर.

यात असतात भरपूर पोषक तत्त्व.

संत्र व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने असतं परिपूर्ण.

संत्र्यामुळे शरीर राहू शकतं सुदृढ.

आयुर्वेदाचार्य रमेश पांडे सांगतात की,

संत्र्यामुळे सर्दी, खोकला आणि तापाशी लढण्याची शरिराला मिळते ताकद.

संत्र्यामध्ये अँटीव्हायरल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात.

ज्यामुळे शरिरावरील जखमाही भरून निघतात.

संत्र खाल्ल्यानं चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.