होळीच्या आधी स्वप्नात 'या' गोष्टी दिसल्या, तर तुम्ही श्रीमंत झालाच म्हणून समजा!

झोपेत स्वप्न सगळ्यांनाच पडतात.

स्वप्नशास्त्र सांगतं की, पडणारं प्रत्येक स्वप्न देतं विशिष्ट संकेत.

होळीच्या आधी स्वप्नात काही गोष्टी दिसणं म्हणजे होळीनंतर आपण श्रीमंत होणं.

स्वप्नात धूलिवंदन दिसणं मानलं जातं शुभ.

स्वप्नात पैशांनी भरलेली तिजोरी दिसणं असतं शुभ.

स्वप्नात दागिने दिसणं असतं शुभ.

स्वप्नात मासे पाण्यात पोहोताना दिसणं मानलं जातं शुभ.

स्वप्नात नवं घर दिसणं असतं अत्यंत शुभ.