भाद्रपद प्रदोष व्रतामध्ये महादेवाची अशी करतात पूजा
प्रदोष काळात भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते.
एका वर्षात 24 प्रदोष व्रत केले जातात. महादेवाची पूजा करण्याचा हा उत्तम दिवस असतो
प्रदोष व्रत एक कृष्ण पक्षात आणि दुसरं शुक्ल पक्षात येतं
भाद्रपद महिन्यातील पहिलं प्रदोष व्रत 27 सप्टेंबर रोज
ी आहे.
या प्रदोष व्रतामध्ये रवि आणि शिवपरिवर्तन उत्सव योग तयार होत आहे.
या दिवशी शंकराला जलाभिषेक करून एक धतुरा आणि एक शमीपत्राचे फूल अर्पण कराव
े.
यामुळे कुंडलीत शनीची साडेसाती चालू असेल तर तीही संपते.
या दिवशी तामसिक अन्न पदार्थ खाणे टाळायला हवे
यामुळे व्यक्तीला व्रताचा लाभ मिळत नाही.
एकादशी तिथीप्रमाणेच प्रदोष व्रताच्या दिवशीही भाताचे सेवन करू नये.
याशिवाय तिखट खाणं आणि मीठ खाणंही टाळतात.
क्लिक
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही