'द कपिल शर्मा शो'ची लॉटरी रोशेल राव बनली आई

रोशेल राव 'द कपिल शर्मा शो' आणि बिग बॉस 9 मध्ये सहभागी झाली होती.

रोशेल रावने 1 ऑक्टोबर 2023 रोजी एका मुलीला जन्म दिला.

रोशेलने हॉस्पिटलबाहेर बाळासोबत फोटोज दिले होते.

यावेळी रोशेलचा पती कीथ सिक्वेराही उपस्थित होता.

किथ आणि रोशेलने बाळाचा चेहरा दाखवला नाही.

रोशेल रावने ब्लू प्रिंटेड काफ्तान ड्रेस परिधान केला होता.

तर कीथ सिक्वेरा कॅज्युअल लूकमध्ये दिसला.

यावेळी रोशेलच्या कुटुंबातील इतर काही सदस्यही उपस्थित होते.

सर्वांनी रुग्णालयाबाहेर पापाराझी आणि चाहत्यांचे आभार मानले.