मधुबाला का करायची लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य?

बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक मधुबाला होती.

अभिनयाबरोबरच मधुबालाच्या सौंदर्यानं तिनं सर्वांवर मोहिनी घालती.

मधुबालाचा जन्म 14 फेब्रुवारी 1933 साली एका मुस्लिम कुटुंबात झाला. 

मधुबालाने 1942 साली बसंत सिनेमातून बालकालाकार म्हणून पदार्पण केलं. 

 1947 साली नीलकमल सिनेमातून तिनं प्रमुख भुमिका साकारली. 

 मधुबालानं तिच्या कोमल हास्यातून अनेकांच्या हदय चोरलं होतं. 

मधुबालाचं खरं नाव मुमताज बेगम जहां देहलवी असं होतं. 

मधुबाला आधी प्रेमनाथ त्यानंतर दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडली होती.

त्यानंतर मधुबालाने गायक किशोर कुमार यांच्याबरोबर लग्न केलं.