मनमोहक मधुराणी...हे फोटो पाहून चाहते क्लीन बोल्ट! 

महाराष्ट्राची लाडकी आई अर्थात अरुंधती. ही भूमिका मधुराणी प्रभुलकरने साकारली आहे.

मधुराणी प्रभुलकरचा मोठा चाहतावर्ग आहे.

मधुराणी सोशल मीडियावर सक्रिय असते.

अरुंधतीपेक्षा खऱ्या आयुष्यातील मधुराणी फार वेगळी आहे.

मधुराणी प्रभुलकर हिनं पुण्याच्या भाजीमंडईमध्ये फोटोशूट केलं आहे.

सुंदर साडी, मिनिमल ज्वेलरी आणि हलक्या मेकअपमध्ये मधुराणीचा क्लासी अंदाज पाहायला मिळाला आहे.

महाराष्ट्राची लाडकी आई अर्थात अरुंधती. ही भूमिका मधुराणी प्रभुलकरने साकारली आहे.

मधुराणीच्या या मोहक अंदाजावर चाहते घायाळ झाले आहेत.

अभिनेत्रीचे फोटो व्हायरल झाले आहेत.