काय आहे 57 वर्षांच्या माधुरी दीक्षितचा फिटनेस मंत्रा?
अभिनेत्री माधुरी दीक्षित 57 वर्षांनी आहे. आजही तिचं सौंदर्य चिरतरूण असल्याचं पाहायला मिळतं.
तिच्या फिटनेस आणि सौंदर्याचं सिक्रेट अनेकांना माहिती नाही.
माधुरी दीक्षित फिटनेस रुटीन फॉलो करते. त्यामुळे ती वयाच्या 57व्या वर्षीही फिट आहे.
बॉडी फ्लेक्सिबल आणि फिट ठेवण्यासाठी माधुरी योगा आणि काही व्यायाम प्रकार करते.
माधुरी उत्तम डान्सर आहे. फिट राहण्यासाठी ती डान्स देखील करते.
तिच्या वर्कआऊटमध्ये डान्सचा देखील समावेश तिनं केला आहे.
बॉडी डायड्रेड ठेवण्यासाठी माधुरी दररोज नारळ पाणी पिते.
वर्कआऊटबरोबरच माधुरी डाएटवरही लक्ष देते. माधुरी शक्यतो घरचं जेवण खाणं पसंत करते.
माधुरीला डाएटमध्ये सॅलेड खाणं प्रचंड आवडतं. इतर पदार्थांपेक्षा ती सॅलेड जास्त खाते.
जान्हवीची क्रिकेट थीम साडी!