10 वर्षांनी असा दिसू लागला आहे महाभारतातील युधिष्ठिर

महाभारतमध्ये युधिष्ठिरची भूमिका अभिनेता रोहित भारद्वाज यानं साकारली होती.

Instagram

rohitvbhardwaj

10 वर्षांनंतर रोहितचा लुक पूर्णपणे बदलला आहे. 

Instagram

rohitvbhardwaj

अभिनेत्यानं 2006मध्ये पूनम भारद्वाजबरोबर लग्न केलं.

Instagram

rohitvbhardwaj

2022मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

Instagram

rohitvbhardwaj

2017पाहून रोहीतच्या वैयक्तिक आयुष्यात खूप अडचणी येत होत्या. 

Instagram

rohitvbhardwaj

याच काळात त्यानं टेलिव्हिजन विश्वाला रामराम ठोकला.

Instagram

rohitvbhardwaj

रोहित 2020मध्ये मायोपिया नावाची एक वेब सीरिज केली होती.

Instagram

rohitvbhardwaj

रोहित सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असतो. 

Instagram

rohitvbhardwaj

रोहिलता इन्स्टाग्रामवर 5 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.  

rohitvbhardwaj

Instagram