शिवाली-भिवालीचा साडीत नखरा!

हास्यजत्रेतील अतरंगी जोडी शिवाली आणि भिवाली 

शिवाली-अवली हे त्यांचं स्किट चांगलंच लोकप्रिय झालं.

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर आणि शिवाली परब या अभिनेत्रींना कमालीची प्रसिद्धी मिळवली. 

दोघी ऑफस्क्रिन देखील चांगल्याच मस्तीखोर आहेत. 

दोघींनी साडीत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

कॉटनच्या साड्या नेसून दोघींचं सौंदर्य खुलून आलंय.  

कॉटनच्या साड्यांवर स्लिव्हलेस ब्लॉऊजनं चार चांद लावलेत. 

दोघींच्या फोटोंना सोशल मीडियावर पसंती मिळतेय.