Shivali Parab : मासोली वानी तुझी जवानी!

महाराष्ट्रीची हास्यजत्रा फेम शिवाली परब

शिवालीची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. 

शिवाली सोशल मीडियावर सक्रीय असते. 

नुकतंच शिवालीचं नवं गाणं रिलीज झालं आहे. 

गाण्यात शिवालीचा मॉर्डन कोळीणीचा लुक पाहायला मिळतोय.

शिवालीच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय. 

काही दिवसांआधीच शिवालीनं मुंबईच्या रस्त्यावर कमाल फोटोशूट केलं होतं. 

शिवालीनं अल्पावधीत आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. 

पप्पी दे पारूला फेम स्मिता अभिनेत्रीचा बिकिनीत जलवा!