कल्याणच्या चुलबुलीचा 'नथीचा नखरा'

Thick Brush Stroke

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवानी परब

Thick Brush Stroke

कल्याणची चुलबुली गर्ल शिवाली परबच्या नव्या फोटोला चाहत्यांची पसंती मिळतेय

Thick Brush Stroke

शिवालीच्या नथीनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

Thick Brush Stroke

कपाळी चंद्रकोर आणि नाकातील नाजूक नथीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Thick Brush Stroke

निळी साडी आणि केसांची सिंपल हेअर स्टाइल करुन शिवालीनं फोटोशूट केलंय.

Thick Brush Stroke

‘सुंदरी’, ‘ब्युटीफुल’, ‘बार्बी डॉल’ असं म्हणत चाहत्यांनी शिवालीच्या फोटोंना पसंती दिली आहे.

Thick Brush Stroke

किंचतिशी तिरपी मान करुन डोळ्यांतून एक्सप्रेशन देत शिवानी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

Thick Brush Stroke

शिवाली स्वत:चे हटके फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.