महेश बाबूपेक्षा 10 वर्षांची लेक घेते जास्त मानधन?
महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांनी मुलगी सितारा नुकतीच टाइम स्वेअरवर झळकली.
तिचे फोटो सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. एका ब्रँडसाठी तिनं मॉडेलिंग केलं.
सोशल मीडियावर छोटी सितारा सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे.
इतक्या लहान वयात महेश बाबूची मुलगी तिच्या कामामुळे चर्चेत आली आहे.
सितारानं सुंदर लेहंगा देखील परिधान करत एका डायमंड ज्वेलरीसाठी फोटोशूट केलं. आऊटफिटमध्ये वयापेक्षा जरा जास्त मोठी दिसतेय असं अनेकांनी म्हटलं आहे.
तर दुसरीकडे वयाच्या 10 व्या वर्षी थेट टाइम स्केअवर झळकण्याची संधी सिताराचं अनेकजण कौतुक करतंय.
मिळालेल्या माहितीनुसार, सिताराने एका ज्वेलरी ब्रँडच्या प्रमोशनसाठी तब्बल 1 कोटी रुपये घेतले आहेत.
सितारामध्ये आतापासूनच मॉडेलिंगची आवड दिसून येत आहे. ती डान्सही शिकतेय.