1 लाखांच्या गुंतवणुकीतून करोडपती व्हायचंय? या झाडाची माहिती असायलाच हवी

महोगनीचं झाड तुम्हाला कोट्याधीश बनवू शकतं.

ही एक मध्यम अवधीची गुंतवणूक असते.

महोगनीच्या झाडाचं लाकूड किमान 500 रुपये प्रति क्यूबिक फूट विकतं.

एका झाडावरुन 20 ते 25 क्यूबिक फूट लाकूड आरामात मिळतं.

1 एकरात महोगनीचे 1000 झाडं लावता येऊ शकतात.

हे झाडं 12 वर्षांच्या आत पूर्णपणे तयार होते.

12 वर्षांनंतर हे झाड 1 कोटी रुपयांत विक्री होऊ शकतं.

यामधून तुमचा निव्वळ नफा 99 लाखांचा होईल.

ज्या ठिकाणी तीव्र वारे नसते तिथे हे महोगनीचं झाड लावलं जातं.